Saturday, November 26, 2016

WWE Superstar James Ellsworth

                जेम्स एल्सवर्थला ओळखता का ?

  नाव : जिमी एल्सवर्थ माॅॅरिस
 जन्म : 11 डिसेंंबर 1984  ( बल्टीमोर मेरिलँँड US )
 रिंंगमधील नावे : जेम्स एल्सवर्थ , जिमी ड्रिम.


            जेम्स एल्सवर्थला तर तुम्ही ओळखत असाल, सध्या तो wwe मध्ये खुप चर्चीत आहे. जेम्स हा wwe मध्ये जोक बनला असला तरी त्याच्यानावे चँँम्पीयनशीप टायटल आहेत. त्याने अॅॅडम रोज बरोबर टिम बनवून 302 प्रो रेसलिंंग टॅॅग टिम चँँम्पीयनशीप, अमेरिकन काँँबॅॅट रेसलिंंग  टॅॅग टिम चँँम्पीयन-शीप ,  फर्स्ट स्टेट चँँम्पीयनशीप रेसलिंंग टॅॅग टिम चँँम्पीयनशीप प्रत्येकी एकदा जिंंकली आहे.
              wwe मध्ये अॅॅडम रोज साइन झाल्यावर जेम्स त्याच्या रोज बर्ड चा सहकारी झाला. आणि 26 जुलै 2016 मध्ये त्याला एक संंधी देण्यात आली ब्राॅॅन स्टाॅॅमन विरुद्ध, ती मॅॅच तो हरला. पण नंंतर त्याला डॅॅनियल ब्रायनने ए जे स्टाईलचा पार्टनर बनवलंं टॅॅग टिम मॅॅच मध्ये डिन अँँब्रोज आणि जाॅॅन सिना विरुद्ध. त्याला द मीझने रिप्लेस केले.
त्यानंंतर  डॅॅनियल ब्रायनने त्याची ए जे स्टाईल सोबत सिंंगल मॅॅच ठेवली आणि त्या मॅॅचचा रेफरी होता डिन अँँब्रोज. जर जेम्स जिंंकला तर त्याला मिळेल wwe टाइटलची मॅॅच. डिन अँँब्रोजच्या मदतीने जेम्स जिंंकला. पण टाइटल मॅॅचमध्ये डिस्क्वालिफिकेशन मुळे जेम्स टाइटल जिंंकु शकला नाही.
               22 नोव्हेंंबर 2016 ला झालेल्या स्मॅॅकडाउनमध्ये जेम्सने ए जे स्टाइलला हरवून स्मॅॅकडाउन लाईवचा काँँट्रॅॅक्ट मिळवला आहे आणि म्हणुन आता येणार्‍या स्मॅॅकडाउनमध्ये जेम्स रेसलिंंग करताने दिसेल.

No comments:

Post a Comment