जाॅॅन सिनाची वापसी
Wwe नक्कीच काहितरी प्लॅॅन करत असेल जाॅॅन सिनाची वापसी ऐतिहासिक बनवण्यासाठी. कदाचित तसे असेल पण कुणास ठाऊक wwe च्या मनात काय येईल.
जाॅॅन सिना समरस्लॅॅम मध्ये हरला ए जे स्टाईल कडून. आणि आता ए जे स्टाईल आहे स्मॅॅकडाउनचा " द फेस दॅॅट रन्स द प्लेस " आणि आता TLC मध्ये तो सामना करेल डिन अँँब्रोजचा WWE टाइटलसाठी.
जाॅॅन सिना सध्या नाॅॅन रेसलिंंग प्रोजेक्ट वर काम करतोय आणि सध्या तरी सिना परतणार नाही अशा खबरी उडत आहे. पण नक्कीच काहितरी स्पेशल वापसी होणार हे नक्कीच. कारण जाॅॅन सिना 16 वेळेस WWE चँँम्पीयन बनून रिक फ्लेयरची बराबरी करुन रेकाॅॅर्ड बनवण्यास अतुर असेल. जाॅॅन सिनाचे फॅॅन नक्कीच तो कधी येतो याची वाट पाहत असतील पण काळजी करु नका तो राइट टाइमावर परत येईल.

No comments:
Post a Comment