The Great khali
जन्म नाव : दलिप सिंंग राना
जन्म : 27 आॅॅगस्ट 1972 वय : 44
जन्म ठिकाण : धिराइनो, हिमाचल प्रदेश, इंंडिया.
पत्नी : हरमिंंदर कौर, ( लग्न : 2002 )
रेसलिंंग करिअर
रिग नाव : दलिप सिंंग ,
जायंंट सिंंग ,
द ग्रेट खली .
उंंची : 7 फुट 1 इंंच
वजन : 157 किग्रॅॅ
प्रशिक्षक : आॅॅल प्रो रेसलिंंग
पदार्पण : 7 आॅॅक्टोबर 2000
खली अमेरिकेत जायंंट सिंंग या नावाने आॅॅल प्रो रेसलिंंग साठी प्रोफेशनल रेसलर बनला. त्याने 7 आॅॅक्टोबर 2000 रोजी टोनी जोन विरुद्ध आॅॅल प्रो रेसलिंंग मध्ये पदार्पण केले. खलीने WCW, WWF, NJPW, इ. कडून रेसलिंंग केलेली आहे. त्याने त्याच्या जीवनात एकदा WWE World Heavy Weight चँँम्पीयनशीप जिंंकली आहे. आणि भारताचे नाव wwe च्या इतिहासात झळकवले आहे.

No comments:
Post a Comment