Wednesday, November 23, 2016

WWE SmackDownLive 22 Novenber 2016 matches and results

           SmackDownLive 22 November 
       
           शो ची सुरुवात होते, शेन मिकमॅॅन रिंंगमध्ये येतो. आणि शेन जेम्सला बोलावून घेतो. जेम्सच्या मदतीमुळे ब्राॅॅन स्ट्रोमन एलिमिनेट झाला म्हणून शेन जेम्सला स्मॅॅकडाउनचा काँँट्रॅॅक्ट देतो, पण मध्येच डिन अँँब्रोज येतो परंंतु त्याच्या सर्वाईवर सिरीजच्या क्रुत्यामुळे शेन त्याला बिल्डींंगच्या बाहेर जाण्यास सांंगतो. लगेच ए जे स्टाईलची एंंट्री होते. ए जे स्टाईल शेन ला म्हणतो कि माझी आणि जेम्सची मॅॅच ठेव जर जेम्स जिंंकला तरच त्याला स्मॅॅकडाउनचा काँँट्रॅॅक्ट दे. पण जेम्स म्हञतो जर मी जिंंकलो तर मला भविष्यात WWE टाइटल साठी मॅॅच द्यावी लागेल. ए जे स्टाईल ' ok '.
                मॅॅचेस आणि त्यांंचे रिझल्ट्स
 1)  कलीस्टो vs द मीझ ( इंंटरकाँँटिनेंंटल चँँम्पीयनशीप मॅॅच )
    विजेता :  द मीझ 
 2) #1 टॅॅग टिम चँँम्पीयनशीप ( एलिमीनेशन मॅॅच ) :
       अमेरिकन अल्फा vs  ब्रिझांंगो vs हाइप ब्रोज vs द ऊसोज vs असेन्शन vs वांंडरविलियन्स 
     एलिमीनेशन :
                      1) हाइप ब्रोज एलिमिनेट असेन्शन
                      2) ब्रिझांंगो एलिमिनेट हाइप ब्रोज
                      3) अमेरिकन अल्फा एलिमिनेट ब्रिझांंगो
                      4) अमेरिकन अल्फा  एलिमिनेट वांंडरविलियन्स
                      5) अमेरिकन अल्फा  एलिमिनेट द ऊसोज
    विजेता :  अमेरिकन अल्फा ( चॅॅड गेबल आणि जेसन जाॅॅर्डन )
 3) बेकी लिंंच vs नतालया 
    विजेता :  बेकी लिंंच
 4) बॅॅरोन काॅॅर्बीन vs केन 
      विजेता : बॅॅरोन काॅॅर्बीन ( डिस्क्वालिफिकेशन )
 5) ए जे स्टाईल vs जेम्स एल्सवर्थ 
      मॅॅच सुरु होते  ए जे स्टाईल जेम्सला मारतो . आणि काँँट्रॅॅक्ट काढण्यासाठी सिढी आणतो. पण जेम्स त्याला काँँट्रॅॅक्ट काढू देत नाही. ए जे स्टाईल मारत असतो तोच डिन मदतीला येतो. ए जे त्याला बाहेर करतो . आणि लगेच जेम्स त्याला सुपरकिक देतो ज्यामुळे ए जे चा पाय रोप मध्ये गुततो त्यामुळे जेम्सला काँँट्रॅॅक्ट काढायला वेळ मिळतो.आणि जेम्स जिंंकतो.
    विजेता :  जेम्स एल्सवर्थ
शेवट .................

No comments:

Post a Comment