Wwe Monday night raw 21 November
शो सुरु होतो आणि एंंट्री होते गोल्डबर्गची. तो म्हणतो कि कदाचित कालची माझी शेवटची मॅॅच नव्हती. कारण स्टेफनीने म्हणल्याप्रमाणे मला आणखी एक टाइटल जिंंकायला पाहिजे. म्हणून मी परत येणार आहे राॅॅयल रंंबल मध्ये.
मॅॅचेस आणि त्यांंचे रिझल्ट्स
1) सिजारो आणि शेमस vs न्यु डे ( बीग ई आणि कोफी किंंगस्टन ) टॅॅग टिम चँँम्पीयनशीप
विजेता : न्यु डे ( बीग ई आणि कोफी किंंगस्टन ) टॅॅग टिम चँँम्पीयनशीप
2) अरिया दईवारी vs केड्रीक अलेक्झांंडर
विजेता : केड्रीक अलेक्झांंडर
3) अँँझो अमोरे vs रुसेव
विजेता : रुसेव ( सब्मीशन )
4) गोल्डन ट्रुथ ( गोलडस्ट आणि आर ट्रुथ) vs द क्लब ( कार्ल अँँडरसन आणि लुक गॅॅलोज ) #1 कंंटेंंडरशीप मॅॅच
विजेता : द क्लब ( कार्ल अँँडरसन आणि लुक गॅॅलोज )
5) ब्राउन स्ट्रोमन vs सॅॅमी झेन
विजेता : ब्राउन स्ट्रोमन ( मीक फोली मॅॅच रद्द करतो )
6) बेली आणि साशा बँँग्स vs शारलेट आणि निआ जॅॅक्स
विजेता : बेली आणि साशा बँँग्स ( सब्मीशन )
7) नोम डार vs रिक स्वान vs टि जे पर्किन्स ( #1 कंंटेंंडरशीप मॅॅच )
विजेता : रिक स्वान
8) सेथ रोलीन्स vs केवीन ओवीन्स
WWE युनिवर्सल चँँम्पीयनशीप ( नो डिस्क्वालिफिकेशन )
मॅॅच सुरु होण्याअगोदरच मीक फोली बजावून सांंगतो कि सेथच्या बाजूने रोमन किंंवा केवीनच्या बाजूने क्रिस असे कुणीही रिंंगच्या बाजुला राहणार नाही , तरीपण क्रिस येतो व ओवीनला मॅॅच जिंंकण्यास मदत करतो.
विजेता : केवीन ओवीन्स.
शेवट....................

No comments:
Post a Comment