Raw अपेक्षित मॅॅचेस
येणारा wwe राॅॅ शो हा शारलेटच्या बर्थ सिटी मध्ये होणार आहे. जिथे ती डिफेंंड करेल तिची विमेन्स चँँम्पीयनशीप साशा बँँग्स विरुद्ध. काय साशा बँँग्स जिंंकेल विमेन्स चँँम्पीयनशीप तिसर्यांंदा कळेल उद्या. त्याचबरोबर न्यु डे सगळ्यात जास्त दिवस टॅॅग टिम चँँम्पीयनशीप जिंंकुन राहण्याचा रेकाॅॅर्ड बनवणार आहेत. त्याच्यासाठी त्यांंना सामना करावा लागेल द क्लबचा.
त्याचबरोबर क्रिस जेरीको आणि केवीन ओवीन्स शोची फुटेज कवर करतील.
त्याचबरोबर क्रिस जेरीको आणि केवीन ओवीन्स शोची फुटेज कवर करतील.

No comments:
Post a Comment