Raw 28 November 2016
आजचा राॅॅ शो झाला क्विन सिटी शारलेटमध्ये. शो सुरु होतो क्रिस जेरीकोच्या हायलाईट रियलने. आणि स्पेशल गेस्ट असतो केवीन ओवीन्स. त्यांंची चर्चा चालु असते तोच रोमन रेन्स येतो. रोमन रेन्स केवीन ओवीन्सला वन आॅॅन वन चॅॅलेंंज करतो. भविष्यात wwe टाइटल मॅॅचची संंधी देण्याच्या अटीवर. केवीन ओवीन्स चॅॅलेंंज स्विकारतो.
मॅॅचेस आणि रिझल्ट्स
1) ब्राॅॅन स्ट्रोमन vs आर ट्रुथ
विजेता : ब्राॅॅन स्ट्रोमन
2) केंंड्रिक अलेक्झांंडर vs टोनी नेसे
विजेता : टोनी नेसे
3) शारलेट vs साशा बँँग्स ( wwe वुमेन्स चँँम्पीयनशीप )
विजेता : मॅॅच रद्द ( 10 काउंंट डिस्क्वालिफिकेशन )
मिक फोली येतो आणि मॅॅच परत रिशेड्युल करतो. नो डिस्क्वालिफिकेशन आणि कुठेही पिन फाॅॅल
4) एंंझो अमोरे vs रुसेव
विजेता : एंंझो अमोरे ( रुसेव त्याला लो ब्लो देतो )
5) नोम डार vs रिच स्वान
विजेता : रिच स्वान
6) केवीन ओवीन्स vs रोमन रेन्स
विजेता : रोमन रेन्स
7) न्यु डे vs द क्लब ( टॅॅग टिम चँँम्पीयनशीप मॅॅच )
विजेता : न्यु डे
8) शारलेट vs साशा बँँग्स ( wwe वुमेन्स चँँम्पीयनशीप )
विजेता : साशा बँँग्स ( अँँगल मध्ये गुतवुन सब्मीशन आणि ते पण पब्लिक मध्ये.)

No comments:
Post a Comment