स्मॅॅकडाउनलाईव 29 नोव्हेंंबर 2016
शो सुरु होतो बेकी लिंंच आणि अॅॅलेक्सा ब्लिस सोबत. दोघी थोडा वादविवाद करुन फाईट सुरु करतात. अॅॅलेक्सा ब्लिस बेकी लिंंचला टेबलववर पाडुन फाईटचा शेवट करते.
त्यांंचा फेस आॅॅफ होणार आहे टीएलसी मध्ये स्मॅॅकडाउन विमेन्स चँँम्पीयनशीपसाठी.
मॅॅचेस आणि रिझल्ट्स
1) कलीस्टो आणि डाॅॅल्फ झिग्लर vs द मीझ आणि बॅॅरिन काॅॅर्बिन.
विजेता : कलीस्टो आणि डाॅॅल्फ झिग्लर ( डिस्क्वालिफिकेशन )
2) केन vs लुक हार्पर
विजेता : केन
3) ब्रे वायट आणि रँँडी आॅॅर्टन vs अमेरिकन अल्फा ( #1 कंंटेंंडर टॅॅग टिम चँँम्पीयनशीपसाठी )
विजेता : ब्रे वायट आणि रँँडी आॅॅर्टन
आज अँँब्रोज असायलम मध्ये स्पेशल गेस्ट होता जेम्स एल्सवर्थ. पण मध्येच ए जे स्टाईल येतो आणि जेम्स ला एंंजर्ड करतो.

No comments:
Post a Comment