Wednesday, November 16, 2016

WWE RAW 14th November 2016

                     Monday Night Raw
                                 14 November 2016
                
                      
                  Raw ची सुरुवात होते. सगळे सुपरस्टार रिंंगच्या बाजूला जमतात आणि रिंंगमध्ये असतात मीक फोली आणि स्टेफनी मिकमॅॅन. स्टेफनी म्हणते " शेन मिकमॅॅन आणि डॅॅनियल ब्रायन आज येथे येणार आहेत आणि डॅॅनियल म्हणाला कि " Raw चे सुपरस्टार आळशी आहेत"." म्हणून मीक म्हणतो की आज आम्ही सर्वाइवर सिरीज साठी निवडलेले सुपरस्टार शक्तिशाली आहेत की आळशी हे आम्ही बघणार आहोत. आणि आज तुम्हाला सिद्ध करुन दाखवायचे आहे की तुम्ही एक टीम म्हणून काम करु शकता. अन्यथा मी आणि स्टेफनी काही सिरीयस बदल करु सर्वाइवर सिरीज मध्ये.
एवढे बोलुन ते मॅॅचेस अनाऊन्स करतात.
                           मॅॅचेस आणि त्यांंचे रिझल्ट्स
1)   सिजारो आणि शेमस vs  केवीन ओवीन्स आणि रोमन रेन्स.
       विजेता :  केवीन ओवीन्स आणि रोमन रेन्स (रोमन स्पीअर देतो त्यावर          केवीन पीनफोल्ड करतो.)
2)   बो डॅॅलस vs सॅॅमी झेन 
      विजेता :  सॅॅमी झेन (हुलुवर किक च्या सहाय्याने)
3)  ब्राॅॅन स्ट्रोमन, क्रिस जेरीको, सेथ रोलीन्स vs न्यु डे ( बीग इ, कोफी                  किंंग्स्टन,  झेवीअर वुड्स )
      विजेता : ब्राॅॅन स्ट्रोमन, क्रिस जेरीको, सेथ रोलीन्स
4)  ब्रायन केंंड्रीक vs सिन कारा 
       विजेता : ब्रायन केंंड्रीक
5)  अॅॅलीशिया फाॅॅक्स आणि निआ जॅॅक्स vs शारलेट आणि साशा बँँग्स
       विजेता : शारलेट आणि साशा बँँग्स (  अॅॅलीशिया फाॅॅक्स टॅॅप आऊट)
6)    एंंझो आणि बिग कॅॅस, द क्लब (कार्ल अॅॅन्डरसन आणि लुक गॅॅलोज) vs         गोल्डन ट्रुथ ( गोलडस्ट आणि आर ट्रुथ ) आणि शाइनिंंग स्टार ( इपिको         आणि प्राइमो )
       विजेता :  एंंझो आणि बिग कॅॅस, द क्लब (कार्ल अॅॅन्डरसन आणि लुक             गॅॅलोज)
        
                        आज आहे समोरासमोर सामना ब्राॅॅक लेस्नर आणि गोल्डबर्गचा. रिंंगमध्ये सर्वप्रथम येतो ब्राॅॅक लेस्नर आणि नंंतर येतो गोल्डबर्ग. रिंंगमध्ये त्यादोघात भांंडण होऊ नये म्हणून सिक्युरिटीची एक भिंंत बनवलेली असते. दोघांंमध्ये चांंगलीच शब्दांंची मारामारी होते आणि शेवटी पाॅॅल असे काही बोलतो कि गोल्डबर्गचा धीर सुटतो आणि गोल्डबर्ग सिक्युरिटींंना मारुन बाजुला करतो आणि ब्राॅॅकला खेळण्यासच चॅॅलेंंज करतो. पण आपण सर्वाइवर सिरीज मध्ये खेळू असे म्हणून ब्राॅॅक निघून जातो.
                      शोचा मेन इवेंंट चालू होतो , मीक आणि स्टेफनी रिंंग मध्ये असतात. शेन आपली एंंट्री घेतो त्याच्यापाठोपाठ डॅॅनियल पण येतो.  रिंंगमध्ये आल्यानंंतर शेन म्हणतो आम्ही येथे स्मॅॅकडाउन चा 900 वा एपिसोड, अंंडरटेकरची वापसी, कटींंग एड्जची वापसी असे काहीही प्रमोट करायला आलेलो नाही तर आम्ही येथे आलोय सर्वाइवर सिरीज प्रमोट करायला.
त्यावर स्टेफनी म्हणते तु काहीही बोल पण राॅॅ स्मॅॅकडाउनला हरवणार.
त्यांंच्यात थोडी चर्चा चालते आणि नंंतर डॅॅनियल स्मॅॅकडाउन टिमला बोलवतो त्यांंच्यापाठोपाठ राॅॅ टिम पण येते. आणि मग दोन्ही टिम मध्ये शब्दाची देवाणघेवाण होते . त्यानंंतर डीन अँँब्रोज पहिला वार करतो क्रिस वर आणि मग सगळ्यांंचीच फाइट सुरु होते आणि मग.........Rko>>>क्रिस,   सुपरमॅॅन पंंच>>>>>रँँडी,   
................अशा प्रकारे एकमेकांंना स्मॅॅक देऊन शेवटी राॅॅ टिम स्मॅॅकडाउन टिमला रिंंगच्या बाहेर हकलवून लावते. ______________शेवट.
       
                            वाचल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा माझे फेसबुक पेज आणि आपल्याला हवे असलेले बदल कमेंंट करा. कमेंंट बाँँक्समध्ये.

No comments:

Post a Comment