Friday, November 18, 2016

WWE SmackDown 15 Nocvember 2016

              Smack down 15 november 2016

                शो चालू होतो आणि लगेचच द मनी शेन एंंट्री  घेतो त्याच्या पाठोपाठ डॅॅनियल पण आपली शानदार येस मोमेंंटची एंंट्री घेतो. शेन सगळ्यांंचे स्वागत करतो आणि म्हणतो कि आजचा शो हा ऐतिहासिक असेल कारण आज स्मॅॅकडाउन वर वापसी होणार आहे. द अंंडरटेकर आणि कटींंग एड्जची. आणि स्मॅॅकडाउनचा आजचा शो स्टार्ट करण्यारी मॅॅच आहे द इंंटरकाँँटिनेंंटल चँँम्पीयनशीप मॅॅच.
                            मॅॅचेस आणि त्यांंचे रिझल्ट्स
1)   डाॅॅल्फ झिग्लर vs द मीझ (इंंटरकाँँटिनेंंटल चँँम्पीयनशीप मॅॅच ) 
   विजेता : द मीझ ( मरिज च्या मदतीने )
2)  कलीस्टो vs ओने लार्कन 
   विजेता : कलीस्टो
3)   कार्मेला vs निक्की बेला 
   विजेता : निक्की बेला ( डिस्क्वालिफिकेशन च्या सहाय्याने) शो बघायला आलेली शारलेट कार्मेलावर हमला करते. नंंतर पुर्ण राॅॅ टिम येऊन कार्मेला आणि निक्की बेलाला मारतात. लगेचच पुर्ण स्मॅॅकडाउन टिम रिंंग मध्ये येते व पुर्ण राॅॅ टिमला हकलवून लावते.
4)   अमेरिकन अल्फा ( चॅॅड गेबल आणि जेसन जाॅॅर्डन ), ब्रिझांंगो (फांंडांंगो आणि टायलर ब्रीझ ), हाइप ब्रोज ( मोजो राॅॅले आणि झॅॅक रायडर ), द उसोज ( जिमी आणि जे उसो ) VS स्पिरीट स्क्वाड ( केनी आणि माइकी ), द असेन्शन ( काॅॅर्नर आणि विक्टर ), द हेड बँँगर्स ( माॅॅश आणि ट्रॅॅशर ), वाँँडरविलन्स ( ऐडन इंंग्लिश आणि सायमन काॅॅच.
   विजेता : अमेरिकन अल्फा ( चॅॅड गेबल आणि जेसन जाॅॅर्डन ), ब्रिझांंगो (फांंडांंगो आणि टायलर ब्रीझ ), हाइप ब्रोज ( मोजो राॅॅले आणि झॅॅक रायडर ), द उसोज ( जिमी आणि जे उसो )     


                  शेवटी एड्ज येतो आणि मग थोड चॅॅट करुन स्मॅॅकडाउन टिमला बोलावतो. त्यांंच्यासोबत जेम्स एल्सवर्थ, सहाजिकच असणारच. सोबत शेन आणि डॅॅनियल पण असतात. त्यांंची चॅॅट चालू असते आणि अचानक आवाज होतो, गाँँग................................ द अंंडरटेकर.
अंंडरटेकर आपली राॅॅयल एंंट्री घेतो आणि रिंंगमध्ये प्रवेश करतो. अंंडरटेकर शेनकडे बघून म्हणतो कि ज्याला कशाचीही भीती नाही अशा मानसापेक्षा दुसरा कुणीही चांंगला कमीशनर असू शकणार नाही स्मॅॅकडाउनचा.आणि अंंडरटेकर परत येणार आहे रसलमेनिया मध्ये. स्मॅॅकडाउन हे सतत अंंडरटेकरचे घर राहिल......
.शेवट.........
                

No comments:

Post a Comment