Tuesday, December 20, 2016

WWE Raw Results if u missed .Read it

                         मॅॅचेस और रिझल्ट्स
शो शुरु होतो, केवीन आणि जेरिको शो ची सुरुवात करतात आणि रोडब्लाॅॅक मध्ये त्यांंनी केलेल्या चिटींंगदद्दल सांंगतात.
1) रुसेव vs बिग कॅॅस
   विजेता : रुसेव ( डिस्क्वालिफिकेशन )
2) केंंड्रिक अलेक्झांंडर vs नोअम डार
   विजेता : केंंड्रिक अलेक्झांंडर
3) शेमस, सिजारो आणि न्यु डे vs शाइनिंंग स्टार और द क्लब
   विजेता : शेमस, सिजारो आणि न्यु डे
4) टाइटस ओ निल vs सिंंकारा
   विजेता : सिंंकारा ( डिस्क्वालिफिकेशन ) ब्राॅॅन स्ट्रोमन मध्ये येतो.
5) बेली vs शारलेट
   विजेता : बेली
6) जेरिको आणि केविन ओविन्स vs सेथ रोलीन्स आणि रोमन रेन्स
   विजेता : सेथ रोलीन्स आणि रोमन रेन्स  ( डिस्क्वालिफिकेशन ) ब्राॅॅन स्ट्रोमन मध्ये येतो.

No comments:

Post a Comment